Rose डे

Rose त्या मातेला द्या जी जन्म देऊन आयुष्यभर  सांभाळते.
Rose त्या बहिणीला द्या जी आपल्यावर नेहमी माया करते.
Rose त्या भावाला द्या जो  सतत पाठीशी उभा राहतो.
Rose त्या बापाला द्या जो स्वतः पेक्षा जास्त प्रेम आपल्या मुलांवर करतो.
Rose गुरूला पण द्या जो आपल्याला आयुष्य जगण्याचा मंत्र देऊन जातो.
Rose त्या मित्राला द्या जो आपल्या सुखदुःखात साथ देतो.
Roseत्या मैत्रिणीला द्या जी तुमची कदर करते ,जी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करते.
Rose फक्त प्रियसीलाच द्यावं असं काही ठरलेलं नसतं.
तुम्ही कोणालाही देऊ शकता ज्यावर तुम्ही प्रेम  करता

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत