जीवनात चुका तर होणारच

जीवनात चुका तर होणारच
चुकांना कधी घाबरायचे नसते,
पहिले स्वतःच्या मनाला सावरायचे असते.
मग चुकलेला गोष्टींना आवरायचे असते.
सर्वजण जीवनात जगत असताना चुकत असतात
त्यामुळे टेन्शन घ्यायचं नसतं,
प्रत्येक चुकांमुळं एक नवीन अनुभव येत असतो
त्यामुळे जीवन जगण्याची खरी मजा येत असते.
चुका करा जीवनात पण,
कोणालाही कधीही दुखवू नका .
सर्वांना नेहमी प्रेम द्या ,
विनाकारण टेन्शन मध्ये राहू नका.
आहेत थोडे दिवस आणखी चांगल्या,
पद्धतीने जगून पहा .
चुका झाल्या तरी स्वतःला  त्यामधून सावरत
जीवन जगत जा.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत