ध्येय

ध्येय प्रत्येकाचं असतं
ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकजण
आपआपल्या परीने  लढा देत असतो
स्वप्न पाहिले पाहिजे
त्याचबरोबर आपण पाहिलेलं स्वप्न
साक्षात उतरविले पाहिजे
काहीही अडचणी आल्या तरीही
त्यांना घाबरायचं नाही
प्रयत्न करीत राहायचे 
एकदिवस ते नक्कीच पूर्ण होईल
त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं
 जे प्रयत्न करत ना 
त्याला त्याचं फळ दिलं जातं

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत