जीवन खूप सुंदर आहे

जीवन इतके सुंदर आहे,
अनुभव तुम्हास येत जाईल,
प्रयत्न करायला विसरू नकात,
मार्ग तुम्हाला सापडत जाईल.

जीवन सुंदर आहे ते जगण्यासाठी आहे ,
जीवन सुंदर आहे ते जगून बघण्यासाठी आहे
जीवनात बरेच कही करण्यासारखे आहे ,
करता करता बरेच काही शिकण्या सारखे आहे

जीवन ही रंगभूमी आहे.
जीवन म्हणजे दोन घडीचा डाव,
जीवन हा एक संघर्ष
जीवनात चढउतार असणार.
जीवन खूप सुंदर आहे

जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो.
जीवनात सुख  भरपूर असते तर
जीवनात दु:ख हे क्वचितच आढळते.
जीवनात जन्म एकदाच  होतो म्हणून
जीवन हे भरभरून जगायचं असत
जीवन खूप सुंदर आहे.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

आदर्श शिक्षक

Rose डे