मुलगी
चित्र काढते ,गाणी गाते,
दुःखलाही खुशाल पिसते
म्हणती मुलगा एकसमान
मुली घडवू उज्ज्वल छान.
मी इवलीशी पणती,
मीच आहे देशाची शान.
एक दिवस मी कळी होईल,
फुलता फुलता बाग बहरील.
स्वप्न माझे हे मोडले ,
तुला घरातून बाहेर काढले.
माझी हत्या का करता?
तुम्ही जिच्या उदरातून जन्म घेतला,
ती एक स्त्रीच होती ना.
Comments
Post a Comment