फुलपाखरू
फुलफुलांतून उडते फुलपाखरू,
पंख त्याचे लागले भिरभिरु
मध गोळा करी सोंडेने
उडे सुंदर पंखाने.
इवले इवले डोळे दिसतात छान
हलवी लवचिक मान
फुलफुलांतून लागले उडू ,
पक्ष्यासारखे लागले बागडू .
होई धुंद फुलत
नाच करी पानात
फ़ुलाफ़ुलात जाई
गोड मध खाई .
बघा सुंदर पक्षी
पायाने काढते चांदण्याची नक्षी
गाई गोड गीत
रमत असे गमतीत .
Comments
Post a Comment