आयुष्य जगण्याची  पद्धत

आयुष्य जगण्याची एक पद्धत हवी
जिथे आपली कदर नाही
तिथं कधी जायचं नाही
जे आपल्याला पचत नाही
ते कधीही खायचं नाही
जे खरं सांगूनही रागवतात
त्यांना मनवत बसायचं नाही
एकदा नजरेतून उतरले
त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही
वेळ पाहून बदलतो
त्याला मित्र करायचं नाही
आणि कितीही संकटे आली तरी
कोणालाही घाबरायचे नाही

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या